Tamasha Live ”गाण्यातून कृतज्ञता व्यक्त करायचा प्रयत्न” Kshitij Patwardhan तमाशा लाईव्ह या सिनेमातलं नांदी हे गाणं काही दिवसांपूर्वीच आपल्या भेटीला आलं. हे गाणं लिहिण्यामागची संपूर्ण प्रोसेस लेखक क्षितिज पटवर्धन यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Cameramen: Vinay Pandey, Video Editor: Omkar Ingale
Add your comment about this publication