Prajakta webseries Ranbajar प्राजक्ताचा सर्वात बोल्ड अवतार Prajakta Mali अभिनेत्री प्राजक्ता माळी ’रानबाजार’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. पाहूया टिझरची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale
Add your comment about this publication